वेळणेश्वर (उमेश शिंदे) : संजय गांधी निराधार योजना समितीच्या गुहागर तालुका अध्यक्षपदी विजय जनार्दन मोहिते यांची निवड पालकमंत्री तथा उद्योग मंत्री ना. उदय सामंत यांच्या आदेशाने करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे काताळे तवसाळ तसेच गुहागर तालुक्यातील नागरिकांकडून, सर्वपक्षीय कार्यकर्त्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून निराधार, गरजू, आर्थिकदृष्ट्या दुर्बल तसेच शासनाच्या मदतीची आवश्यकता असलेल्या लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली जाते. या समितीच्या तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी आता विजय मोहिते यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर विजय मोहिते यांनी आपल्यावर विश्वास दाखवून ही जबाबदारी दिल्याबद्दल पालकमंत्री तथा उद्योग मंत्री उदय सामंत, कृषी व पशुसंवर्धन सभापती महेश नाटेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, सभापती प्रणव पोळेकर, शिवसेना तालुकाप्रमुख दीपक कनगुटकर, राजेश बेंडल शिवसेना नेते,जिल्हा नियोजन सदस्य संतोष जैतापकर, सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. तालुक्यातील पात्र आणि गरजू लाभार्थ्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
विजय मोहिते यांचा परिचय- 2003 पडवे ग्रामपंचायत सदस्य, 2007 विशेष कार्यकारी अधिकारी दहा वर्ष, 20213 तालुका शिक्षण समिती सदस्य, 2009ते 2014 तवसाळ- पडवे विकास सोसायटी संचालक, 2015 ते 2026 महामाई सोनसाखळी देवस्थान खजिनदार








































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.