loader
Breaking News
Breaking News
Foto

एम.आय.बी.गर्ल्स हायस्कूल एण्ड ज्युनिअर कॉलेजचा विज्ञान नाटिका स्पर्धेत तृतीय क्रमांक

खेड - शहरातील ए.ई.कालसेकर कॅम्पस मधील बज्म-ए-इमदादीया संचलित एम.आय.बी.गर्ल्स हायस्कूल एण्ड ज्युनिअर कॉलेजने ३ सप्टेंबर २०२६ रोजीच्या खेड तालुकास्तरीय विज्ञान नाटिका स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. इलेक्ट्रिक वाहन भविष्य की दिशा या नाटिकेचे लेखन प्रशालेतील शिक्षिका निलोफर काझी यांनी केले होते. दिग्दर्शनासाठी विज्ञान समितीला विजय मोहिते व अन्य कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

समीन रावळ, खदीजा सहिबोले, कुलसूम मुल्लाजी, अमीना देसाई, खदीजा अंतुले, अलीना सुर्वे, जुवेरीया सहिबोले व हफसा भाक्षे या विद्यार्थिनींनी कलाकारांची भूमिका बजावली होती. यशस्वी विद्यार्थिनी व सर्व मार्गदर्शकांचे माननीय संस्थाध्यक्ष ए.आर.डी खतीब सर, सर्व संस्था सदस्य, मुख्याध्यापिका रुबीना कडवईकर व प्राथमिकच्या पर्यवेक्षिका नसीम मुकादम, सर्व कर्मचारी, पालक व विद्यार्थिनींनी अभिनंदन केले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg