loader
Breaking News
Breaking News
Foto

बोरिवली-दापोली ‘ ई- शिवाई’ बस बंद; प्रवाशांचा संताप

संगलट (खेड )(प्रतिनिधी) - गुरुवार, १० सप्टेंबर रोजी बोरिवलीहून दापोलीच्या दिशेने येणारी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) बोरिवलीहून सुटलेली ही वातानुकूलित ई-शिवाई बस दापोलीच्या मार्गावर असताना सोंडेघरी येथे अचानक बंद पडल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. विशेष म्हणजे, पर्यावरणपूरक आणि आधुनिक म्हणून ओळखल्या जाणार्‍या ई-शिवाई बसमध्ये तांत्रिक बिघाड होण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg