मालवण(प्रतिनिधी)- मालवण धुरीवाडा भागाचे मूळ रहिवासी आणि मुंबई लालबाग निवासी भगवान (बाळा) संभाजी कासवकर (वय ७८) यांचे मंगळवारी सकाळी मुंबई येथील रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
भगवान कासवकर यांनी मुंबई कांदिवली येथे महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीत जीप विभागात २५ वर्षे अधिकारी म्हणून नोकरी केली. कंपनीत ते कॅटीन विभागाचे युनियन लीडरही होते. तसेच उबाठा शिवसेना पक्षाचे ते कार्यकर्ते होते. नोकरीतील स्वेच्छानिवृतीनंतर ते गेली काही वर्षे मुंबई तसेच मालवण येथे वास्तव्यास असायचे. त्यांच्यावर मालवण धुरीवाडा येथील कासवकर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात दोन मुलगे, मुलगी भाऊ, भावजय, पुतणे असा परिवार मालवण धुरीवाडा येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भाई कासवकर व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते अशोक कासवकर यांचे ते बंधू होत. तर मालवणच्या ज्येष्ठ नगरसेविका दर्शना कासवकर यांचे ते दीर होत.







































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.