रत्नागिरी (जमीर खलफे) : झाडगाव येथील माधवराव मुळ्ये भवन येथे रा. स्व. संघाच्या राष्ट्रीय सेवा समितीच्या कार्यालयात प. पू. बाळासाहेब देवरस फिजिओथेरपी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. केंद्राच्या नामफलकाचे अनावरण नगर संघचालक वैद्य महेंद्र पाध्ये आणि राष्ट्रीय सेवा समितीचे अध्यक्ष संतोष पावरी यांच्या हस्ते झाले. मुख्य कार्यक्रम श्रीमान पांडुरंग जगन्नाथ वैद्य सभागृहात पार पडला. सुरवातीला राष्ट्र सेविका समितीच्या सेविकांनी संपूर्ण वंदे मातरम् गीत गायन केले. मान्यवरांच्या हस्ते भारतमाता पूजन आणि प.पू. बाळासाहेब देवरस यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करण्यात आले.
राष्ट्रीय सेवा समिती कोषाध्यक्ष प्रशांत पाध्ये यांनी प्रास्ताविकामध्ये सेवा विभाग, राष्ट्रीय सेवा समिती आणि सेवाभारतीतर्फे रत्नागिरी जिल्ह्यात चालवल्या जाणाऱ्या विविध सेवा प्रकल्पांची, उपक्रमांची माहिती तसेच एकंदर सर्व सेवा कार्यांचा आढावा घेतला. प्रमुख वक्ते सेवाभारती कोकण प्रांत आरोग्य आयाम प्रमुख अविनाश जोशी यांनी संघाच्या सेवाभाव आणि इतर गोष्टींबद्दल मार्गदर्शन केले. द. रत्नागिरी जिल्हा कार्यवाह गजानन करमरकर यांनी सेवाभाव व सेवाकार्य या अनुषंगाने मनोगत व्यक्त केले. राष्ट्रीय सेवा समितीचे कार्यवाह अनिरुद्ध लिमये यांनी आभार मानले. सामुहिक राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
प. पू. बाळासाहेब देवरस फिजिओथेरपी सेंटरमध्ये पाठदुखी, कंबरदुखी, सायटिका, स्पॉंडिलेसीस, खांदा आखडणे, कंपवात, शस्त्रक्रियेनंतरचे पुनर्वसन, खेळताना झालेल्या इजांवर पुढील फिजिओथेरपी आदी उपचार मिळणार आहेत. याकरिता नाममात्र शुल्क आकारण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी माधवराव मुळ्ये भवन येथे सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.







































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.