अंतरवाली सराटी -जालना : मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी मनोज जरांगेपाटील गेल्या 14 दिवसांपासून उपोषण करीत आहेत. मुख्यमंत्र्यांना कॉमेडियनला भेटायला वेळ आहे, त्यांना बिस्किट खाऊ घातले जात आहे मात्र न्याय हक्कासाठी उपोषणाला बसलेल्या जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही ,अशा शब्दात कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन चिरडण्यासाठी दिल्लीच्या जंतर-मंतर वरून जसे सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने उचलून नेण्यात आले तसा प्रकार सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या बाबतीत करण्याचा चुकूनही प्रयत्न करू नये ,हा महाराष्ट्र आहे , इथे असे खपवून घेतले जाणार नाही. मनोज जरांगेपाटील यांना हात लावला तर सगळा महाराष्ट्र इथे येईल ,असा इशाराही दीपके यांनी दिला. मनोज जरांगेपाटील यांना जास्त काळ उपोषण करायला लावू नये असेही दिपके यांनी म्हटले आहे.
सोनम वांगचुक यांना सरकारने 26 दिवस उपाशी ठेवले होते त्यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना चादरीमध्ये गुंडाळून उचललेले होते मनोज जरंगे पाटील यांच्यासोबत सरकारला असेच काही करायचे आहे का पण महाराष्ट्र हे सरकारला परवडणार नाही जरांगे पाटील खूप मोठे आहेत त्यांना हात लावला तर सगळा महाराष्ट्र पेटून उठेल असा इशाराही दीपके यांनी दिला.











































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)









































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.