loader
Breaking News
Breaking News
Foto

गुहागर गुरववाडी परचुरे कॉम्प्लेक्स् शेजारी "नमो उद्यान"विकसित करणे कामाचे भूमिपुजन

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर नगरपंचायत प्रभाग क्रमांक ७ गुरववाडी परचुरे कॉम्प्लेक्स् शेजारी "नमो उद्यान"विकसित करणे कामाचे भूमिपुजन पार पडले. यावेळी नगराध्यक्षा निता मालप, उपनगराध्यक्ष प्रदिप बेंडल,बांधकाम समिती सभापती उमेश भोसले, महिला व बालकल्याण सभापती विदिशा दणदणे, शिक्षण समिती सभापती वैशाली मावळंकर, स्वच्छता समिती सभापती सुजित साटले, शिवसेना गटनेते अमोल गोयथळे, नगरसेवक संदेश उदेक, राजेंद्र भागडे, समिर बागकर, नगरसेविका विशाखा सोमण, सुषमा रहाटे, स्विकृत नगरसेवक संतोष सांगळे भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष अभय भाटकर, शहराध्यक्ष नरेश पवार डॉ. प्रदिप रायकर, डॉ. दिनेश जोशी, मनोज सांडीम, मनस्वी सांडीम, विशाखा जाधव, विकास जाधव, प्रशांत रहाटे, प्राजंली कचरेकर, स्मिता जांगळी आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg