संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - संगमेश्वर तालुक्यातील कुंभारखाणी बुद्रुक या गावच्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी विकास सुर्वे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यापूर्वी विकास सुर्वे यांनी विविध क्षेत्रात सक्रीयपणे सेवा केली आहे. 1987/88 सचिव, ग्रामीण कार्यवाहक समिती कुंभारखाणी बु., 1988, मध्ये शिवसेना शाखा प्रमुख कुंभारखाणी बु., 1990 विभाग प्रमुख कडवई शिवसेना विभाग प्रमुख, 1990/91 चेअरमन दुग्ध सोसायटी कुंभारखाणी बु., 1992/96 वृत्तपत्रकार., 1995/2000 उपसरपंच ग्रामपंचायत कुंभारखाणी बु., 1996 शिवसेना विभागप्रमुख कडवई, 1997/98 उपसभापती, सभापती पंचायत समिती संगमेश्वर., 1999/2003, महाराष्ट्र शासन विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्ती., 2001 गडनदी धरण मुख्य प्रवर्तक., 2002 उपाध्यक्ष संगमेश्वर ता. फळे, फुले, कृषी सहकारी पणंद उत्पादन, 2004 चेअरमन विद्या मंदिर कुंभारखाणी बु , 2004 कार्याध्यक्ष गडनदी विकास मंडळ कुंभारखाणी बु मुरडव, कुचांबे, पाचंबे, राजीवली, 2005 अध्यक्ष, संगमेश्वर शिक्षकेत्तर संघटना. 2007 संगमेश्वर शिवसेना उपतालुका प्रमुख नियुक्ती. 2010 उपाध्यक्ष, संगमेश्वर ता.माध्यमिक शिक्षण संस्था 1917/18 खजिनदार श्री भैरी भवानी प्रचितगड सेवा संस्थान शृंगारपूर, २०२० सचिव, मानवाधिकार समिती संगमेश्वर, २०२२ रत्नागिरी जिल्हा शांतता समिती सदस्य, २०२५ संगमेश्वर तालुका सामाजिक सलोखा समिती वर नियुक्ती, 31/8/26 कुंभारखाणी बु तंटामुक्ती समिती अध्यक्ष नियुक्ती, अशा प्रकारे प्रत्येक मिळालेल्या संधी मुळे व उत्तम नेतृत्व गुण अंगी असल्याने प्रत्येक वेळी ते आपल्या कार्यातून यशस्वी झालेले आहेत. या अनुभवाचा फायदा तंटामुक्ती समिती अध्यक्ष पदासाठी नक्की होईल, व आपल्या या कारकीर्दीत गाव नक्की तंटामुक्त करण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करणार असल्याचे सुर्वे यांनी सांगितले.
टाइम्स स्पेशल
नेपाळमधील जीवघेण्या बर्फ व खडकांच्या हिमस्खलनापूर्वी इस्रोच्या 'निसार'ने धोक्याचे स्पष्ट संकेत दिले होते.

















































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.