loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीत मातोश्री प्रतिष्ठानच्या दहिहंडीचा जल्लोष; महापुरुष गोविंदा पथक फगरवठार विजेता

रत्नागिरी - रत्नागिरी शहरात मारुती मंदिर सर्कल येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षातर्फे आणि मातोश्री प्रतिष्ठान आयोजित दहिहंडी उत्सवाचा जल्लोष पहायला मिळाला. रत्नागिरीकरांची मोठी उपस्थिती येथे अनुभवता आली. अनेक गोविंदा पथकांनी या ठिकाणी दहिंहंडी फोडण्याचा प्रयत्न केला. याठिकाणची दहिहंडी फोडण्याचा मान श्री महापुरुष गोविंदा पथक फगरवठार रत्नागिरी यांनी मिळविला. यावेळी विजेत्यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना शहर प्रमुख प्रशांत साळुंखे, शेखर घोसाळे, सलील डफळे यांसह अन्य मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg