देवगड (प्रतिनिधी) - देवगड पंचायत समितीचे सभापती गणेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. समाजातील गरजू, निराधार आणि ज्येष्ठ नागरिकांप्रती आपली सामाजिक जबाबदारी जपण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. यावेळी सभापती गणेश राणे यांनी वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांशी आपुलकीने संवाद साधत त्यांच्या आरोग्याची तसेच दैनंदिन गरजांची विचारपूस केली. ज्येष्ठ नागरिकांसोबत काही वेळ घालवत त्यांच्या अडचणी जाणून घेत सामाजिक संवेदनशीलतेचे दर्शन घडविले. या उपक्रमामुळे वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांनी समाधान व्यक्त करत सभापती गणेश राणे यांचे आभार मानले. वाढदिवसाच्या निमित्ताने करण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.
यावेळी पंचायत समिती देवगड सदस्या संजना लाड, पंचायत समिती सदस्या समृध्दी चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, सभापती गणेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त पंचायत समिती देवगड येथेही शुभेच्छांचा वर्षाव झाला. पंचायत समितीचे उपसभापती अमोल लोके, गटविकास अधिकारी निलेश जगताप, पंचायत समितीचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी तसेच ग्रामस्थांनी सभापती गणेश राणे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत त्यांच्या निरोगी व दीर्घायुष्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.









































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.