मुंबई: इन्स्टाग्रामवर सध्या ८०च्या दशकातील जुन्या फोटोसारखे दिसणारे AI फोटो व्हायरल होत आहेत. साध्या सेल्फीला रेट्रो कपडे, मोठी हेअरस्टाईल, जुन्या काळातील प्रकाशयोजना आणि फिल्मचा टेक्स्चर देऊन हा लूक तयार केला जातो. या ट्रेंडनुसार, नेत्यांपासून अभिनेत्यांपर्यंत सगळेच जण आपला 80 च्या दशकात कसे असू याचा फोटो तयार करून सोशल मीडियावर शेअर करत आहे.
हा ट्रेंड म्हणजे AI च्या मदतीने तुमच्या सध्याच्या फोटोला १९८०च्या दशकातील फोटोचा लूक देणे. यात केवळ जुन्या फोटोसारखा रंग लावला जात नाही, तर कपडे, हेअरस्टाईल, दागिने, बॅकग्राऊंड, प्रकाशयोजना आणि फोटोचा एकूण पोत बदलला जातो. त्यामुळे फोटो एखाद्या जुन्या फॅमिली अल्बममधून, बॉलिवूडच्या फोटोशूटमधून किंवा ८०च्या दशकातील स्टुडिओमधून काढल्यासारखा दिसू शकतो.नॉस्टॅल्जिया: जुन्या काळातील फॅशन, सिनेमा आणि फोटोग्राफीची आठवण. AI ची क्रिएटिव्हिटी: स्वतःचा फोटो पूर्णपणे वेगळ्या काळात कल्पना करता येतो.वैयक्तिक लूक: बॉलिवूड पोर्ट्रेट, लग्नाचा अल्बम, डिस्को किंवा जुन्या स्टुडिओसारखे वेगवेगळे पर्याय लोकांनी निवडले आहेत . शेअर करणे सोपे: फोटो तयार झाल्यानंतर तो Instagram Stories, Reels किंवा इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करता येतो.
राजकीय नेत्यांपासून चित्रपट कलाकारांनाही तरुणाईने अक्षरशः भुरळ घातली आहेराजकीय नेते तरुणपणी कसे होते किंवा कसे असतील याचा अंदाज यावरून मानला जातो, निव्वळ यामधून आनंद मिळविणे इतका हेतू आहेDigital 1: सध्या सर्वत्र 80 चा ट्रेड वायरल होत असून राजकीय नेत्यांपासून सामाजिक कार्यकर्त्यांपर्यंत अनेकांनी या ट्रेड बाबत उत्साह व्यक्त केला आहे तरुणाई यामध्ये अक्षरशः पुढाकार घेताना दिसते आहे.











































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)









































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.