सावंतवाडी - सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल, सावंतवाडी येथे शुक्रवार, दिनांक ४ सप्टेंबर २०२६ रोजी दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला. नर्सरी, ज्युनिअर केजी व सिनिअर केजीतील चिमुकले विद्यार्थी बाळकृष्ण व राधेच्या पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते. त्यांच्या निरागस रूपाने आणि उत्साहाने कार्यक्रमाला विशेष रंगत आली. मंडळाच्या विश्वस्त व विद्यमान नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे लखमसावंत भोंसले यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशालेच्या आवारात आकर्षक पद्धतीने सजवलेली दहीहंडी फोडून चिमुकल्यांनी आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी बहुसंख्य पालकवर्गानेही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला. कार्यक्रमाच्या निमित्ताने पारंपरिक वेशभूषा, आनंदी वातावरण आणि चिमुकल्यांचा उत्साह यामुळे प्रशालेत उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिंड्रेला परेरा, सेलिन बर्नार्ड, अनघा आयरे व सिद्रा शेख या शिक्षिकांनी तसेच शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी विशेष मेहनत घेतली. या कार्यक्रमासाठी सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोंसले, संस्थेच्या चेअरमन राणीसाहेब शुभदादेवी भोंसले, संस्थेचे संचालक दिलीप देसाई, सहसंचालक ॲड. शामराव सावंत, संस्थेचे सदस्य जयप्रकाश सावंत व डॉ. सतीश सावंत तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका अनुजा साळगांवकर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक-शिक्षक संघ कार्यकारी समितीच्या सदस्यांनी शुभेच्छा दिल्या.







































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.