पनवेल (प्रतिनिधी) :- सांगीतिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे जितेंद्र म्हात्रे यांना ‘राज्यस्तरीय आदर्श महाराष्ट्र गौरव पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. राष्ट्रभक्ती परिवार, पुणे यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात जितेंद्र म्हात्रे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सांगीतिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात जिद्द, चिकाटी, मेहनत आणि सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा सन्मान देण्यात आला. आपल्या कार्यातून समाजासमोर एक आदर्श निर्माण करणार्या जितेंद्र म्हात्रे यांच्या योगदानाचे यावेळी कौतुक करण्यात आले. हा सन्मान पुढील सामाजिक व सांस्कृतिक कार्यासाठी प्रेरणादायी असून, भविष्यातही समाजहिताचे कार्य अधिक जोमाने करण्याचा संकल्प जितेंद्र म्हात्रे यांनी व्यक्त केला. त्यांच्या या सन्मानाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवर, मित्रपरिवार आणि हितचिंतकांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
टाइम्स स्पेशल
शिवखुर्दमध्ये ज्येष्ठांचा अनोखा सन्मान; ‘शिवखुर्द रत्न’ आणि ‘आदर्श माता’ पुरस्काराने गौरव







































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.