मालवण(प्रतिनिधी)- आचरा येथील त्रिनेत्र मित्र मंडळ संचलित मसल क्रिएशन फिटनेस आणि कोकण सिंधू पॉवरलिफ्टिंग सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी आयोजित जिल्हास्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत यजमान गट मसल क्रिएशन फिटनेस आचराने ४७ पॉईंट मिळवून बेस्ट जिम ऑफ सिंधुदुर्ग तर जामसंडे येथील गणेश वायंगणकर यांनी स्ट्राँग मॅन ऑफ सिंधुदुर्ग व आरती आंबेडकर हिने स्ट्राँग वूमन ऑफ सिंधुदुर्ग हे सन्मान प्राप्त केले.
या जिल्हास्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत जिल्ह्यातील एकूण १२८ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत अशेष पेडणेकर, महादेव बागडे, एकनाथ साटम, प्रफुल्ल नलावडे, आशा हजारे, प्रज्ञा पेडणेकर, सांस्कृति पेडणेकर,निनाद पेडणेकर, गीतांजली चव्हाण,स्नेहल चव्हाण, सोनिका सैनी, मनीष चव्हाण, आदित्य पाडावे, मधुरा कावले, दीपेश चिंदरकर, चेतना चव्हाण, या सर्वांनी गोल्ड मेडल मिळविली.
प्रणित धुमडे, तनिष्क पेडणेकर, नितीन गावकर यांनी सिल्वर मेडल मिळविली. तर तरुण सैनी, हरिदास महाले, प्रज्वल आचरेकर,यांनी ब्राँझ मेडल मिळविली. अवधूत गावकर, राज माने, संस्कार तीरोडकर यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेच्या उदघाटन व बक्षीस वितरण प्रसंगी त्रिनेत्र मित्र मंडळाचे अध्यक्ष निलेश सरजोशी, कोकण सिंधूचे संचालक संजय साटमसर, प्रमुख पाहुणे उद्योजक शाकिफ सोलकर, पोलीस उपनिरीक्षक संजय कातिवले, आचरा सरपंच जेरोन फर्नांडिस, जि. प.सदस्य वर्षा सांबरी,उद्योजक रोहन कोदे, व्यापारी संघटना अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर, आदी उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी मसल क्रियेशन फिटनेसच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.







































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.