loader
Breaking News
Breaking News
Foto

नावडी, संगमेश्वर येथील श्री देव गणपती मंदिरात दत्ताराम सुर्वेंचा सत्कार

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - दरवर्षीप्रमाणे गुण्या गोविंदाने नावडी संगमेश्वर येथे दहीहंडी सोहळा शांततेत संपन्न झाला. श्री निनावी देवी प्रासादिक मंडळाचे अध्यक्ष, मानकरी व सामाजिक कार्यकर्ते दत्ताराम (बावा) सुर्वे यांचा श्रीकृष्णाष्टमी, दहीकाला दिंडी दरम्यान कार्यक्रमास उपस्थित श्री गजानन प्रासादिक मंडळाचे सदस्य विनायक पाथरे व गुरूप्रसाद भिंगार्डे यांच्या शुभ हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या प्रसंगी गजानन प्रासादिक मंडळाचे गजानन पाथरे, संतोष खातू, राजा भिंगार्डे, जनार्दन शिरगावकर, अशोक रहाटे, प्रमोद सुर्वे, संतोष सुर्वे, मनिष सुर्वे, भाई रहाटे, सुभाष अंब्रे, व निनावी मंडळाचे पदाधिकारी, गजानन प्रासादिक मंडळाचे पदाधिकारी तसेच सर्वर सदस्य उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg