loader
Breaking News
Breaking News
Foto

खंबाळे पंचायत समिती मतदार संघातील विद्या मंदिर नावळे धनगर शवाडा व विद्या मंदिर नावळे बिरदेवाडी या शाळेना सभापती सिद्धेश रावराणे यांची भेट

वैभववाडी(प्रतिनिधी)- पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार सभापती सिद्धेश रावराणे यांच्या नियोजनातून खंबाळे पंचायत समिती मतदार संघातील विद्या मंदिर नावळे धनगर शवाडा व विद्या मंदिर नावळे बिरदेवाडी या शाळेना सभापती सिद्धेश रावराणे यांनी भेट दिली. शाळांची भौतिक सुविधा व प्रत्यक्ष पाहणी केली. शिक्षकांशी चर्चा आणि विद्यार्थी संवाद साधला. प्रमुख विषयांवर चर्चा झाली. शिक्षकांनी मांडलेले प्रश्न, ग्रामस्थ यांनी मांडलेले प्रश्न. हे सर्व प्रश्न पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून सोडवण्यात येतील असे असे सांगण्यात आले. यावेळी उपसरपंच संजय रावराणे, तंटामुक्ती अध्यक्ष रमेश गुरव, ग्रामपंचायत सदस्य संजय शेळके, विजय रावराणे, रश्मी गुरव, गंगाराम गुरखे, शाळा समितीचे माजी अध्यक्ष शर्वरी रावराणे, मुख्याध्यापक जयकुमार माने, प्रियंका पिसे, वर्षा हटकर आणि विद्यार्थी पालक उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg