loader
Breaking News
Breaking News
Foto

लोककला महोत्सवात ‘जय सांबा पाटगाव’ पथकाची दिमाखदार प्रस्तुती; पारंपरिक कला-संस्कृतीला रसिकांची उत्स्फूर्त दाद

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - ढोल-ताशांचा निनाद, पारंपरिक वेशभूषेचा साज आणि तालबद्ध पावलांनी साकारलेला भक्तिमय सोहळा... अशा उत्साहपूर्ण वातावरणात ‘जय सांबा पाटगाव पालखी नृत्य पथका’ने पालखी नृत्याच्या दिमाखदार सादरीकरणातून महाराष्ट्राच्या समृद्ध लोकसंस्कृतीचा जागर घडविला. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने डॉ. एस. एस. भिडे रंगमंदिर, जयसिंगपूर येथे आयोजित ‘लोककला महोत्सवा’त पथकाच्या सादरीकरणाने उपस्थित रसिकांची मने जिंकत कार्यक्रमात विशेष रंगत आणली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg