ठाणे दि.५(अमोल पवार): राज्यात दहीहंडीची पंढरी समजल्या जाणाऱ्या ठाण्यात दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला असून, चौकाचौकात गोविंदा पथकांचा जल्लोष, ढोल-ताशांचा गजर आणि थरावर थर रचणाऱ्या गोविंदांचा थरार पाहायला मिळत आहे. मात्र, या उत्सवी वातावरणाला काही ठिकाणी अपघातांचं गालबोट लागलं आहे. दहीहंडी फोडण्याच्या प्रयत्नात ठाण्यात एकूण गोविंदा जखमी झाले आहेत.कृष्ण जन्माष्टमीनिमित्त ठाण्यात दहीहंडी शिवसेना, भाजपा उबाठा, मनसे यांच्या तर्फे मोठमोठ्या दहीहंड्या उभारल्या आयोजकांनी मोठ्या उत्साहात उत्सव साजरा करण्यासाठी कंबर कसली . उंचावर बांधलेली हंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांकडून मानवी मनोरे रचले . मात्र, काही ठिकाणी थर कोसळणे किंवा तोल जाण्याच्या घटनांमुळे गोविंदांना दुखापत झाल्याचं समोर आलं आहे.
ठाण्यातील दिघे साहेबांची मानाची मानली जाणाऱ्या टेंभी नाका दहीहंडी प्रतिष्ठेची हंडी समजली जाते. मुंबई आणि ठाण्यातील गोविंदा पथकांसाठी स्वतंत्र हंड्या ठेवण्यात आल्या असून, विजेत्या पथकांना प्रत्येकी 1 लाख 51 हजार रुपयांचे रोख पारितोषिक आणि सन्मानचिन्ह . महिलांच्या गोविंदा पथकासाठीही 1 लाख रुपयांचे बक्षीस होते.ठाण्यातील भाजपकडून स्वामी प्रतिष्ठान दहीहंडी महोत्सव व उपमहापौर कृष्णा पाटील यांची गोकुळदास वाडी ठाणे, आमदार प्रताप सरनाईक यांनीही संस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फे दहीहंडीचं आयोजन केलं आहे. त्यांच्या दहीहंडीतून 21 लाख ते 51 लाखांपर्यंतच्या बक्षिसांचं वाटप केलं. ठाण्यातील आमदार रविंद्र फाटक आयोजित संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडीसाठी 21 लाखच पारितोषिक होत मनसे नेते अविनाश जाधव यांच्या तर्फे ठाण्यात नौपाडा येथेही दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं आहे. नौपाड्यात 11 लाख ते 21 लाखांपर्यंत रुपयांची बक्षिसांचं वाटप करण्यात आलं यंदा विविध दहीहंडी मंडळांकडून गोविंदा पथकांसाठी लाखो रुपयांची बक्षिसे जाहीर करण्यात आली होती, अनेक ठिकाणी मराठी आणि हिंदी मनोरंजनसृष्टीतील कलाकारांची उपस्थिती लावून प्रमुख आकर्षण पाहायला मिळाले.
ठाणे छत्रपती रुग्णालयाच्या माहितीनुसार, शनिवारी (दि.०५) दहीहंडी उत्सवादरम्यान ४ गोविंदा जखमी झाले. चार गोविंदांवर उपचार सुरू आहेत. निखिल यादव (३५) यांच्या डाव्या हाताला दुखापत झाली. जतिन पाटील (३०) यांच्या कमरेला आणि मानेला दुखापत झाली आहे. जतिन केशरी (३१) यांच्या कमरेला दुखापत झाली आहे. नंदकिशोर शेलार (६५) यांच्या डोक्याला दुखापत झाली, ठाणे सिव्हिल रुग्णालयाच्या माहितीनुसार, शनिवारी (दि.०५) दहीहंडी उत्सवादरम्यान सायंकाळ पर्यंत ८ गोविंदा जखमी झाले. शहरातील रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलेल्या सी पी */तलावाचा राजा वागळे इस्टेट- हर्ष शर्मा (२१), गिरीश चिपकर (२३), एकता आंबिका पथक -आयुष गुप्ता (१९) आणि गिरगावचा गोविदा पथक- अमेय नाईक (२३) यांना किरकोळ दुखापत झाली आहे. किसन नगरचा रजा -अमन यादव (२१) यांच्या उजव्या हाताला दुखापत झाली आहे. किसन नगरचा राजा पथकाचे आकाश घाडगे(३०) यांच्या उजव्या घोटाळा दुखापत*सी पी तलावाचा राजा वागळे इस्टेट ओमकार शिंदे (२५)* यांच्या उजव्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे. बाळकुमचा राजा गोविंदा पथकाचे अनिश रोकडे (२६) यांचा उजव्या खांद्याला मार लागला आहे.दहीहंडी उत्सवात उंचच उंच मानवी थर रचताना गोविंदा पथकाची स्पर्धा पहायला मिळाली आहे.ठाण्यात शासकीय खाजगी रुग्णालयात जखमीं गोविंदावर उपचार सुरू आहेत डिस्चार्ज देण्यात आला.ठाण्यात ठाणे आणि मुंबईच्या गोविंदा पथकाची उंच उंच मनोरे उभारण्याची स्पर्धा पहायला मिळाली .ठाण्याचा राजा आणि रामनगरचा राजा या दोन ठाण्यातील गोविंदा पथकांनी नऊ थर लावले. तर, मुंबईतील पथकांकडूनही असेच नऊ थर लावण्यात आले. एकूणच उंच थर लावण्याची स्पर्धा पथकांमध्ये दिसून आली.











































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)









































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.