खेड, - खेड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने यंदा प्रथमच मोठ्या प्रमाणात दहीहंडी उत्सव अजीमभाई अ. रहेमान सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली साजरा झाला. बरोबर दुपारी १ वा. निवाचा चौक येथे विधीवत दहीहंडी लावण्यात आली. यावेळी मानाची हंडी आणि महिलांसाठीची हंडी अशा हंड्या लावण्यात आल्या. यानंतर जय गणेश मंडळ, रोहिदास नगर, महालक्ष्मी गोविंद पथक चाकाळे, श्रीकृष्ण गोविंद पथक भडगांव, श्रीकृष्ण गोविंद पथक कुंभारसाई, जय हनुमान मित्रमंडळ खेड, जय हनुमान गोविंद पथक चिंचघर रेवेचीवाडी यांनी सलामी दिली.
मानाची हंडी हनुमान मित्रमंडळ, खेड यांनी फोडली, तसेच महिलांची हंडी जय हनुमान गोविंद महिला पथक चिंचघर रेवेचीवाडी यांनी फोडली. विशेष म्हणजे या कार्यक्रम यशस्वी करणाऱ्या महिलांनीदेखील हंडी फोडली आणि 'आम्हीसुद्धा कमी नाही' असे दाखविले. हा कार्यक्रम बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होती. त्यांच्या मनोरंजनासाठी होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित केले होते. तो कार्यक्रम डी. महेश यांनी उत्कृष्टरित्या पार पाडला. या कार्यक्रमात रसिका ज्ञानेश्वर माटवणकर व जान्हवी योगेश महाडीक या दोघी पैठणीच्या मानकरी ठरल्या.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जनरल सेक्रेटरी प्रफुल्ल प्रभाकर शेवरकर, रत्नागिरी जिल्हा सेक्रेटरी फैसल देसाई, जिल्हा महिला सचिव सिमा शिंदे, शहर अध्यक्ष मंगेश भैरवकर, माजी नगरसेवक बशिर मुजावर, जितेंद्र आंब्रे, कौसर मुजावर, नुरी, सुवर्णा गमरे, उजमा तिसेकर, झिनत नाडकर, प्रमिला कांबळे, शहर महिला अध्यक्षा नाजिमा तांबे आणि उपाध्यक्ष तौफीक पोत्रिक, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मुराद लाडघरकर, संदेश तांबे यांचे सहकार्य लाभले अजीम अ. रहेमान सुर्व तालुकाध्यक्ष, खेड तालुका राष्ट्रीय काँग्रेस यांनी सर्व जनतेचे व पक्षातील कार्यकर्ते पदाधीकारी यांचे आभार मानले.











































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)









































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.