मकरंद सुर्वे(संगमेश्वर)- संगमेश्वर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत मौजे असुर्डे येथील ‘महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान’ अध्यक्षपदी मनोहर देवजी मुंडेकर यांची सलग चौथ्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यांच्या आजवरच्या उत्कृष्ट आणि उल्लेखनीय कामगिरीची पावती म्हणून गावाने पुन्हा एकदा एकमुखाने त्यांच्यावर ही मोठी जबाबदारी सोपवली आहे.
यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमाच्या व्यासपीठावर गावचे सरपंच प्रदीप शिंदे, उपसरपंच संकेत गुरव, माजी सरपंच संतोष मुंडेकर, पोलीस पाटील सुभाष गुरव आणि तंटामुक्ती समितीचे सदस्य प्रदीप मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी नवनिर्वाचित तंटामुक्ती अध्यक्ष मनोहर मुंडेकर यांचा सरपंच प्रदीप शिंदे यांच्या शुभहस्ते शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला.
आपले मनोगत व्यक्त करताना सरपंच प्रदीप शिंदे म्हणाले की, मागील काही वर्षांत गावातील अंतर्गत तंटे आणि वाद सामोपचाराने मिटवण्यात मुंडेकर यांनी अत्यंत मोलाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या याच यशस्वी आणि निपक्षपाती कामाची पोचपावती म्हणून गावाने सलग चौथ्यांदा त्यांची बिनविरोध निवड केली आहे. यासोबतच त्यांनी मुंडेकर यांना पुढील भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. या निवडीमुळे मौजे असुर्डे ग्रामस्थांमधून आणि पंचक्रोशीतून मनोहर मुंडेकर यांच्यावर अभिनंदनाचा मोठा वर्षाव होत आहे.








































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.