संगलट (खेड) (इक्बाल जमादार) - पावसाळ्यामुळे दापोली तालुक्यातील निसर्ग सध्या हिरवागार बहरला असून, सर्वत्र पसरलेल्या हिरव्यागार रानमाळांमुळे परिसराचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे. पर्यटन तालुका म्हणून ओळख असलेल्या दापोलीतील डोंगरदर्या, रस्त्यांच्या कडेला असलेली हिरवाई आणि रानमाळांवर उमललेल्या फुलांमुळे निसर्गरम्य वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, ’सोनुकली’ या नावाने ओळखल्या जाणार्या पिवळ्याधमक फुलांचा सध्या दापोलीतील रानमाळांवर जणू सुवर्णसडा पडला आहे. ग्रामीण भागात या फुलांना ’सोनालू’ असेही म्हटले जाते.
गणेशोत्सवाच्या काळात या फुलांना विशेषपूजेचा मान आहे. पूर्वी गणेशोत्सवात गणपतीची सजावट व आरास करण्यासाठी सोनुकलीच्या फुलांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात होता. त्यामुळे या फुलांना निसर्ग सौंदर्याबरोबरच थार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वही प्राप्त झाले आहे. सध्या सोनुकलीच्या सुवर्णछटा आणि पावसाळ्यातील हिरवाई यांचा मनमोहक मिलाफ पाहण्यासाठी पर्यटक व निसर्गप्रेमी थांबत असून, अनेकजण या निसर्गरम्य परिसरात फोटो व सेल्फी काढण्याचा आनंद घेत आहेत. दापोलीच्या रानमाळावर फुललेली सोनुकली सध्या बघणार्यांच्या डोळ्यांचे अक्षरशः पारणे फेडत आहे.









































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.