loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी तालुकास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

वेळणेश्वर (उमेश शिंद)े : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रत्नागिरी, रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन तसेच रत्नागिरी तालुका क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आणि एस. आर. के. तायक्वांदो क्लबच्या सहकार्याने रत्नागिरी तालुकास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ही स्पर्धा ९ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्हा क्रीडा संकुल, बॅडमिंटन हॉल, मारुती मंदिर, रत्नागिरी येथे पार पडली. १४, १७ आणि १९ वर्षे वयोगटातील मुला-मुलींच्या विविध गटांमध्ये ही स्पर्धा जिल्हा क्रीडा विजय शिंदे आणि तालुका अधिकारी गणेश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. रत्नागिरी तालुक्यातील विविध शाळांमधून सुमारे १५० विद्यार्थी-विद्यार्थिनींनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेतला. तालुका समन्वयक विनोद मयेकर आणि स्पर्धाप्रमुख लीना घाडीगावकर तसेच सर्व प्रमुख प्रशिक्षक आयोजक यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg