loader
Breaking News
Breaking News
Foto

इंग्लिश मिडीयम स्कूल सरंदमध्ये ‘दहीहंडी’चा उत्सव!

मकरंद सुर्वे(संगमेश्वर)- संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या इंग्लिश मिडीयम स्कूल सरंद माखजन येथे दहीहंडी उत्सव झाला. गोविंदा आला रे .. आला... आम्हा सर्वांना आनंद झाला... अशी विविध गाणी म्हणत विद्यार्थ्यांनी फेर धरला. विविध नृत्य सादर केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा केली होती.विविध गाण्यांवर बहारदार नृत्य सादर केली.काही गवळणी देखील सादर केल्या.यावेळी श्रीकृष्ण म्हणून अवधूत शिगवण याला तर राधा म्हणून विधी हेमण हिला नटवण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी तीन थर रचत सलामी देत हंडी फोडली.

टाईम्स स्पेशल

मोठ्या विद्यार्थ्यांसाठी प्रशालेच्या प्रांगणात तीन थराची हंडी होती. तर शिशु वर्गातील व पहिली दुसरी च्या विद्यार्थ्यांना वर्गातच हंडी बांधण्यात आली होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg