loader
Breaking News
Breaking News
Foto

एनसीएमसी नोंदणी व वितरणाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कार्ड सक्ती नाही शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निवेदन देणार

रत्नागिरी - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने १ सप्टेंबरपासून छउचउ कार्डशिवाय सवलतीचे तिकीट नाकारण्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. एनसीएमसी नोंदणी व वितरणाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कार्ड नाही म्हणून सवलत नाही, या नियमाची सक्ती स्थगित करण्यासाठी आज बुधवार दि.०२ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२.३० वाजता विभाग नियंत्रक, रत्नागिरी यांना शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे रत्नागिरी जिल्हा पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात येणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तरी आज दुपारी १२.०० शिवसेना नेते सचिव तथा मा. खासदार विनायक राऊत यांचे संपर्क कार्यालय रत्नागिरी येथे शिवसेना पक्षाच्या प्रमुख पदाधिकार्‍यांनी, महिला आघाडी, युवासेना, शिवसहकार सेना, रिक्षा सेना व इतर अंगीकृत संघटनेच्या प्रमुख पदाधिकार्‍यांनी उपजिल्हाप्रमुख, विधानसभा क्षेत्रप्रमुख, तालुकाप्रमुख शहरप्रमुख, उपतालुकाप्रमुख, उपशहरप्रमुख, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे ही विनंती.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg