loader
Breaking News
Breaking News
Foto

भाजपा ट्रान्सपोर्ट सेल/भा.ज.पा प्रणित नवभारतीय शिववाहतूक संघटनेच्या रायगड व रत्नागिरी पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या जाहीर

खेड (प्रतिनिधी) - भाजपा ट्रान्सपोर्ट सेल/भा.ज.पा प्रणित नवभारतीय शिववाहतूक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष/भाजपा ट्रान्सपोर्ट महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष (कॅबिनेट मंत्री दर्जा) हाजी अरफात शेख यांच्या मान्यतेने रायगड व रत्नागिरी विभागातील नवीन पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. ही नियुक्ती तात्काळ लागू करण्यात आली असून कोकण विभाग प्रमुख संघटक संतोष नलावडे (रायगड/रत्नागिरी/सिंधुदुर्ग) आणि हाजी अरफात शेख यांच्या स्वाक्षरीने हे पत्र निर्गमित करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

नियुक्त झालेले पदाधिकारी : जिल्हाध्यक्ष - स्वप्नील शिर्के - जिल्हाध्यक्ष (पेण, रोहा, सुधागड, माणगाव, महाड, पोलादपूर), सुशांत पाटील - जिल्हाध्यक्ष (अलिबाग, मुरुड, तळे, श्रीवर्धन, म्हसळा), तालुकाध्यक्ष -विलास पाटील - तालुकाध्यक्ष, श्रीवर्धन, निलेश तुरे - तालुकाध्यक्ष, म्हसळा, सुरज निकम - तालुकाध्यक्ष, पोलादपूर, शरद हरिश्चंद्र कदम - तालुकाध्यक्ष, माणगाव - इंदापूर रत्नागिरी जिल्हा - मधुकर आंब्रे - जिल्हा अध्यक्ष, निलेश बामणे - उपजिल्हाध्यक्ष, सिकंदर बांगी - रिक्षा युनिट जिल्हाध्यक्ष, सुयश खेडेकर - तालुकाध्यक्ष - खेड, राजन खेडेकर - रिक्षा युनिट तालुकाध्यक्ष खेड, तुषार पवार - रिक्षा युनिट उप तालुकाध्यक्ष खेड, संदीप शेंडगे - रिक्षा युनिट उप तालुकाध्यक्ष खेड

टाईम्स स्पेशल

जिल्हारत्नागिरी नंदकुमार चव्हाण - जिल्हा अध्यक्ष, नंदू सुर्वे - उपजिल्हाध्यक्ष, निलेश देसाई - तालुकाध्यक्ष - रत्नागिरी, सुनिल कुंभार - तालुकाध्यक्ष - चिपळूण, अजय शिंदे - जिल्हाध्यक्ष - चिपळूण (रिक्षा युनिट), अजित गुरसाळे - तालुकाध्यक्ष चिपळूण (रिक्षा युनिट) सर्व नवनियुक्त पदाधिकार्‍यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले असून, संघटन बळकटीसाठी काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोकण विभाग प्रमुख संघटक संतोष नलावडे (रायगड/रत्नागिरी/सिंधुदुर्ग) यांनी पक्ष बळकटीसाठी जोरदार सुरवात केल्याने कार्यकर्त्यात जोश निर्माण झाला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg