देवगड (प्रतिनिधी) -देवगड तालुका दुग्ध व्यवसाय वृद्धी अभियानांतर्गत सहा सूत्री कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत किंजवडे आणि नंदिनी दुग्ध संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. या कार्यक्रमाला लोकप्रतिनिधींसह कृषी व पशुसंवर्धन विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच दुग्ध संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाला जि. प. सदस्या सावी लोके, सभापती गणेश राणे, जि. प. सदस्य सुनील पारकर, जि. प. सदस्य देवदत्त कदम, पं. स. सदस्या संजना लाड, समृद्धी चव्हाण, सलोनी तडवडेकर, उपसरपंच पाडावे यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच कृषी अधिकारी खराडे, मदने, डॉ. वंदना हेडाऊ, डॉ. आदिनाथ चव्हाण, पशुधन पर्यवेक्षक सचिन घाडी, सचिन पाटील, वैभव शारबिद्रे, ज्ञानराज मुंडे, के. बी. राणे, शीतल सहाणे, गायत्री राय, अभय करंबेळकर, गोकुळ संघाचे राजेश गावकर, परिचर विकास कदम आणि आउटसोर्स व्हॅक्सिनेटर रोहित तेली आदी उपस्थित होते. दुग्ध व्यवसायाला चालना देणे, पशुपालकांचे उत्पन्न वाढविणे तसेच आधुनिक पद्धतींचा अवलंब करून दुग्ध उत्पादनात वाढ करण्याच्या उद्देशाने या सहा सूत्री कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवर व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पशुपालकांना आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमामुळे परिसरातील पशुपालकांना दुग्ध व्यवसायातील विविध शासकीय योजना, पशुधनाचे आरोग्य, लसीकरण तसेच दुग्ध उत्पादन वाढीसाठी आवश्यक बाबींची माहिती मिळाली. त्यामुळे या अभियानाचा ग्रामीण भागातील दुग्ध व्यवसायाला निश्चितच फायदा होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.








































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.