मालवण, (प्रतिनिधी) : भंडारी एज्युकेशन सोसायटीच्या भंडारी कनिष्ठ महाविद्यालय, मालवण येथील इयत्ता बारावी वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी दूर्वा मनोज चिपकर हिची टेबल टेनिस स्पर्धेसाठी सलग दुसऱ्या वर्षी विभाग स्तरावर निवड झाली आहे. कट्टा येथील वराडकर हायस्कूलच्या मैदानावर झालेल्या टेबल टेनिस स्पर्धेत दूर्वा चिपकर हीने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत उल्लेखनीय कामगिरी केली. तिच्या सातत्यपूर्ण सराव, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर तिने विभाग स्तरावरील स्पर्धेत स्थान मिळवले. सलग दुसऱ्या वर्षी विभाग स्तरावर निवड होण्याचा मान मिळविणारी दूर्वा ही भंडारी कनिष्ठ महाविद्यालयासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
दूर्वाने नियमित सराव आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर आपल्या खेळात सातत्य राखले आहे. तिच्या या यशामुळे भंडारी कनिष्ठ महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील यशाची परंपरा अधिक दृढ झाली आहे. आगामी विभागस्तरीय स्पर्धेतही दूर्वाकडून दमदार कामगिरीची अपेक्षा व्यक्त होत आहे. दूर्वाच्या या उल्लेखनीय यशाबद्दल भंडारी एज्युकेशन सोसायटी मालवणचे अध्यक्ष विजय पाटकर, चेअरमन सुधीर हेरेकर, ऑनररी जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर, प्राचार्य आर डी बनसोडे तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी यांनी अभिनंदन केले आहे







































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.