loader
Breaking News
Breaking News
Foto

अमित हणमंतराव गरूड करसल्लागार यांच्या कार्यालयाचे उदघाटन

खेड - अमित हणमंतराव गरूड करसल्लागार यांच्या कार्यालयाचे उदघाटन महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री नामदार योगेशदादा रामदास कदम यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. या प्रसंगी आमदार संजय कदम, नगराध्यक्षा माधवीताई बुटाला व चंद्रकांत आण्णा कदम सभापती जि.प.रत्नागिरी, सहजीवन शिक्षण सस्थंचे कार्याध्यक्ष मंगेश भाई बुटाला व चेअरमन राजेश बुटाला, चेअरमन संजय मोदी, पं स.सदस्य संग्राम कदम, नगरसेवक निकेतन पाटणे, सैतवडेकर, माजी नगरसेवक माने, पुणे सी.ए. असोसिएशनचे दिक्षीत, खेडचे सी.ए. शिलेवंत, खेड शहरांमधील अनेक प्रतिष्ठित नागरीक, व्यापारी, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, अनेक बॅंकाचे पदाधिकारी, पतसंस्थाचे पदाधिकारी इतर मित्र मंडळी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg