loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी जिल्हा परिषदेचा 'आदर्श शिक्षक पुरस्कार' जाहीर; लांजा तालुक्यातील शिक्षक दिलीप चव्हाण यांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव

केळंबे-लांजा(सिराज नेवरेकर) - शैक्षणिक, सामाजिक आणि साहित्यिक क्षेत्रात उत्कृष्ट व ध्येयवादी योगदान दिल्याबद्दल रत्नागिरी जिल्हा परिषदेचा सन २०२६-२७ चा प्रतिष्ठित 'आदर्श शिक्षक पुरस्कार' लांजा तालुक्यातील शिक्षक दिलीप चव्हाण यांना जाहीर झाला आहे. दिलीप चव्हाण यांनी आजवर केलेल्या शैक्षणिक नवोपक्रम व उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत ​बहुआयामी गुणवत्तेच्या जोरावर आदर्श शिक्षक पुरस्काराच मानकरी ठरले असून त्यांच्या या यशाबद्दल शैक्षणिक आणि सामाजिक वर्तुळातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg