loader
Breaking News
Breaking News
Foto

पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत दहीहंडी व कबड्डी स्पर्धा

रत्नागिरी - रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप मोटर मालक असोसिएशनच्या वतीने दहीहंडी तसेच पुरुष व महिला कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी उपस्थित राहून स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. महिला कबड्डी खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी प्रभाग क्रमांक ९च्या नगरसेविका सायली पाटील उपस्थित होत्या. यावेळी तालुका प्रमुख बाबू म्हाप हेदेखील उपस्थित होते. कार्यक्रमाला असोसिएशनचे पदाधिकारी रोशन फाळके, विकास सावंत, वसंत पाटील, विकास पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी, सदस्य, खेळाडू व नागरिक उपस्थित होते. दहीहंडी आणि कबड्डी स्पर्धेमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg