संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - अंतरा फाउंडेशन रत्नागिरी आंबेड बु.ता संगमेश्वर या सामाजिक संस्थेतर्फे संगमेश्वर नावडी अमृता ग्रुप महिलांचा यथोचित सन्मान करण्यात आला. संगमेश्वर नावडी येथील अमृता ग्रुप मधील महिलानी रत्नागिरी जिल्ह्यात श्रीराम मंदिरात झालेल्या जिल्हास्तरीय मंगळागौर स्पर्धेमध्ये शहरी विभागातून प्रथम क्रमांक प्राप्त केलेला होता. या त्यांच्या यशासाठी अंतरा फाउंडेशनच्या अध्यक्ष नपुरा मुळे, खजिनदार उन्मेष मुळे, उपाध्यक्ष सरिता आंबेकर, सुमन झगडे, रोहिणी सुर्वे, प्रियांका साळवी या सर्वांनी मिळून त्यांना भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान व सत्कार केला.
तसेच अंतरा फाउंडेशनचे खजिनदार उन्मेष मुळे यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले की एवढा मोठा कार्यक्रम सादर करीत असताना त्या पारंपारिक नृत्यासाठी, सादरी करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या तबला, पेटी ई वाद्य या साठी खर्च हा असतोच. तर त्यांनी या वाद्यासाठी आवश्यक असणारी रक्कम या महिलांना भेट म्हणून दिली. तसेच यापुढेही वेळोवेळी लागेल ते सहकार्य आम्ही ग्रुपच्या महिलांना करू असेही ते आपले मनोगतातून म्हणाले. यापुढेही होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी देण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू, असे अंतरा ग्रुप फाउंडेशनच्या अध्यक्ष नपुरा मुळे व इतर सर्व महिला सदस्यांनी सांगितले.
यावेळी साप्ताहिक पोलीस तपासचे चे पत्रकार दीपक तुळसणकर यांनीही अर्चिता कोकाटे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार व सन्मान केला. तसेच दीपक तुळसणकर यांनी ग्रुपमधील सर्व मुलांना " हसती दुनिया " हे गोष्टीचे पुस्तक देऊन मुलांचे कौतुक केले. संगमेश्वर नावडी अमृता ग्रुपच्या प्रमुख अर्चिता कोकाटे यांनी अंतरा फाउंडेशनच्या सर्व सदस्यांचे आणि पत्रकार दीपक तुळसणकर यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले.

















































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.