दोडामार्ग(प्रतिनिधी) - दोडामार्ग तालुक्यातील क्रीडाप्रेमी युवक, खेळाडू व विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात आलेले तालुका क्रीडा संकुल गेल्या अनेक वर्षांपासून पूर्णत्वास गेलेले नाही. सदर क्रीडा संकुलासाठी सुनारे रु. ४ कोटी ४७ ला खांचा निधी मंजूर झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र सहा वर्षांचा कालावधी उलटूनही या कीडा संकुलाचा अपेक्षित उपयोग खेळाडूंना होताना दिसत नाही. तेव्हा तातडीने आवश्यक कार्यवाही करून रखडलेला कामे पूर्ण करा अशी मागणी दोडामार्ग क्रांती दल यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडे केली आहे.
दोडामार्ग तालुक्यातील क्रिडा मैदानाची दुरवस्था असून खेळाडूंना आवश्यक सुविधा उपलब्ध नाहीत. खेळाचे मैदान, धावपट्टी, चेंजिंग रूम, प्रशासकीय सुविधा तसेच इतर आवश्यक सोयी-सुविधांचा अभाव असल्याने तालुक्यात ीलि अनेक खेळाडूंना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. संकुलाचा योग्य वापर होत नसणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. त्यामुळे दोडामार्ग क्रांती दलाच्या खालील प्रमाणे मागणी केली जात आहे.
दोडामार्ग तालुका क्रीडा संकुलाची तातडीने प्रत्यक्ष पाहणी करण्यात यावी. आतापर्यंत झालेल्या कामाचा व खर्च झालेल्या निधीचा सविस्तर आढावा घेण्यात यावा. रखडलेले काग तातडीने पूर्ण करण्यासाठी निश्चित कालगर्यादा जाहीर करण्यात यावी. खेळाडूंसाठी आवश्यक मैदान व इतर मूलभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्यात याव्यात. निधीचा योग्य वापर झाला आहे का? याबाबत संबंधित विभागाकडून माहिती उपलब्ध करून देण्यात यावी, क्रीडा संकुलाचा नियमित वापर तालुक्यातील खेळाडू व विद्यार्थ्यांना करता यावा, यासाठी आवश्यक नियोजन करण्यात यावे. दोडामार्ग तलुक्यातील खेळाडूंच्या भवितव्याचा प्रश्न असल्याने या विषयाकडे तातडीने व गांभीवनि विचार करून योग्य ती कार्यवाही करावी, खेळाडूंसाठी मैदान उभे करा, अन्यथा दिनांक ०९/०९/२०२६ पासून दोडामार्ग तहसीलदार कार्यालय येथे आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा दोडामार्ग क्रांती दल यांनी दिला आहे.









































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.