loader
Breaking News
Breaking News
Foto

उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांची सिंधुदुर्गातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह डिचोली, गोवा येथे भेट

सावंतवाडी : उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह डिचोली, गोवा येथे कार्यक्रमानिमित्त भेट घेतली. ​या भेटीदरम्यान सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच नारळ व सुपारी पिकांच्या नुकसानभरपाईबाबत सविस्तर चर्चा करून निवेदन देण्यात आले. त्याचबरोबर पक्षसंघटनेविषयीही त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली, ज्यावर सुनेत्राताईंनी सकारात्मक प्रतिसाद दर्शवला. ​यावेळी राष्ट्रवादी प्रदेश चिटणीस सुरेश गवस, सावंतवाडी तालुकाध्यक्ष उदय भोसले, कुडाळ तालुकाध्यक्ष आर. के. सावंत, वेगुंर्ला तालुकाध्यक्ष संदीप पेडणेकर, दोडामार्ग तालुकाध्यक्ष मेघेंद्र देसाई, जिल्हा उपाध्यक्ष संदीप राणे, राष्ट्रवादी काँग्रेस किसान सभा जिल्हाध्यक्ष दीपक देसाई आणि सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष विजय कदम उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg