loader
Breaking News
Breaking News
Foto

माँसाहेब मिनाताई ठाकरे स्मृतीदिन लांज्यात साजरा

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - समस्त शिवसैनिकांच्या माँसाहेब मिनाताई ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज रविवार दि. ६ सप्टेंबर रोजी शिवसेना कार्यालय लांजा येथे स्मृतिदिन साजरा करण्यात आला. लांजा तालुका महिला संघटिका पूर्वामुळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून स्मृतीला उजाळा देण्यात आला. यावेळी युवासेना तालुका अधिकारी अभिजीत राजेशिर्के, विभाग प्रमुख विश्वास मांडवकर, शिवसहकार विभाग संघटक पंढरी गुरव, उपविभाग प्रमुख शांताराम गुरव, सुभाष तावडे, उपशहर प्रमुख बाबू गुरव, शिवसैनिक बाबा धावणे, महिला संघटिका सिया लोध यांसह शिवसैनिक उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg