loader
Breaking News
Breaking News
Foto

सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टविरोधात दोडामार्ग पोलिसांत तक्रार

तिलारी (प्रतिनिधी) : खासदार नारायण राणे तसेच केर-भेकुर्ली परिसरातील देवी-देवतांबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह व अपमानास्पद मजकूर प्रसारित केल्याचा आरोप करत दोडामार्ग पोलिसांत तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. भाजप युवा मोर्चाचे तालुका चिटणीस लवू नाईक यांनी खासदार नारायण राणे यांच्याबाबतच्या पोस्टविरोधात तक्रार केली आहे. तर केर-भेकुर्लि ग्रामस्थांनी देवी-देवतांबाबतच्या कथित आक्षेपार्ह पोस्टविरोधात तक्रार दाखल केली आहे. संबंधित सोशल मीडिया अकाउंटची चौकशी करून, पोस्ट सत्य असल्यास बीएनएस व आयटी अ‍ॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg