दापोली (वार्ताहर) : कोकणातील पर्यावरण, पर्यटन, शेती आणि पारंपरिक व्यवसायांवर परिणाम करणारे प्रकल्प दापोलीच्या माथी मारू नयेत, अशी आक्रमक भूमिका उबाठा शिवसेनेचे तालुकाप्रमुख ऋषिकेश गुजर यांनी मांडली आहे. कोकणाच्या विकासाच्या नावाखाली येथील नैसर्गिक साधनसंपत्ती आणि पर्यावरणाचा र्हास करणारे प्रकल्प स्थानिकांना मान्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. गुजर म्हणाले की, राजापूर आणि रत्नागिरी परिसरात यापूर्वी अणुऊर्जा प्रकल्पांना स्थानिकांचा मोठा विरोध झाला होता. आता अशाच स्वरूपाचा प्रकल्प दापोली परिसरात आणण्याच्या हालचाली सुरू असल्याचे सांगत त्यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
कोकणच्या वाट्याला राख आणि गुजरातमध्ये रांगोळी असे विकासाचे मॉडेल आम्हाला मान्य नाही. आम्ही स्थानिक भूमीपुत्र म्हणून अशा प्रकल्पांना ठाम विरोध करू, असा घणाघाती इशारा ऋषिकेश गुजर यांनी दिला. हा प्रकल्प सर्वसामान्य कोकणवासीयांच्या हितासाठी आहे की काही मोजक्या लोकांच्या फायद्यासाठी, याचा तपास झाला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.







































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.