loader
Breaking News
Breaking News
Foto

रोहित पवार नागपूरमध्ये, शिवराजभाऊ मोरे यांची रुग्णालयात विचारपूस

नागपूर - महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराजभाऊ मोरे यांना नागपूरमध्ये संविधान सन्मान आंदोलनादरम्यान पोलिसांनी अतिशक क्रूर वागणूक देत मारहाण केली. पोलिसांकडून होणारा हा बळाचा वापर अतिशय निंदनीय आहे. असे राष्ट्रवादी युवानेते व आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे. नागपूरला रुग्णालयात जावून त्यांनी युवक प्रदेशाध्यक्ष शिवराजभाऊ मोरे यांची भेट घेवून तब्येतीची विचारपूस केली आणि डॉक्टरांशी चर्चा केली. यावेळी सलील देशमुख, पंकज नाना बोराडे, रविकांत वरपे, पंकज मोहोळ यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. लोकशाहीचा आवाज दडपणार्‍या या दडपशाहीविरोधात आमचा संघर्ष सुरुच राहील, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg