रत्नागिरी: (प्रतिनिधी) - रत्नागिरीत आयोजित केलेली राज्य पतसंस्था फेडरेशन ची सभा Aऍड. दीपक पटवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाली. सभेला महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यातील विविध संस्था प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. फेडरेशन च्या पोट नियमात अनेक बदल सभेने मंजूर केले. फेडरेशनच वर्गीकरण अन्य संस्था प्रकारात करण्यासाठी सभेने मंजुरी दिली. संस्थांच्या ठेवींना संरक्षण मिळावे यासाठी शासनाचे भरीव योगदान मिळावे. योग्य यंत्रणा प्रभावीपद्धतीने कार्यान्वित करावी तो पर्यंत अंशदान भरण्याची सक्ती संस्थांवर करू नये अश्या आशयाचा ठराव पारीत करण्यात आला.
पतसंस्थांसाठी प्रशिक्षणाचे महत्व लक्षात घेऊन प्रशिक्षणासाठी सर्वंकष अभ्यासक्रम तयार करण्याची तसेच संस्थांच्या व्यवहारांचे डॉक्यूमेंटेशन कायद्याच्या चौकटीत आणण्यासाठी अर्ज, करार, रोखे, इत्यादी कागदपत्राचे आदर्श नमुने पुस्तिका दोन महिन्यात प्रकाशित करण्यात येईल अशी घोषणा फेडरेशनचे अध्यक्ष दीपक पटवर्धन यांनी केली. संस्थानी आपली प्रतिमा अधिक विश्वासार्ह, शिस्तप्रिय, करण्यासाठी सजग राहावे, युवा वर्गाला संस्थांशी सलग्न करण्यासाठी उपक्रम राबवावेत, प्रत्येक महिन्यात किमान १० नवीन युवक संस्थे बरोबर जोडण्याचा कार्यक्रम सर्व संस्थानी अग्रक्रमाने राबवावा असे आवाहन अध्यक्षीय समारोपात दीपक पटवर्धन यांनी केले.











































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)









































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.