खेड (प्रतिनिधी) : खेड तालुक्यातील आंमशेत येथे घरफोडीची घटना घडली आहे. चोरट्याने बंद घराचे कुलूप तोडून रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तू असा एकूण ४१,००० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. अज्ञाताविरोधात गु.र.नं. : २८३/२०२६ कलम : भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम ३०५(३), (४)(५) प्रमाणे आणि भा.द.वि.क. ४५७, ३३४(४) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी फैज अहमद इब्राहीम परकर (वय ५२, रा. फुरूस, आंबशेत, ता. खेड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दिनांक ०२/०९/२०२६ रोजी रात्री ८.१५ वा. ते दिनांक ०३/०९/२०२६ रोजी रात्री ००.३० वा. च्या दरम्यान त्यांचे आंबशेत, मुदतीत फुरूस येथील राहते घर बंद असताना अज्ञात चोरट्याने घराचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाटाचा दरवाजा उचकटून त्यामध्ये असलेली रोख रक्कम आणि हॉलमध्ये असलेल्या दोन दानपेट्या तोडून त्यातील रोख रक्कम चोरून नेली. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात दिनांक ०३/०९/२०२६ रोजी अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास खेड पोलीस करत आहेत. खेड तालुक्यात वाढत्या घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.







































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.